BACK

Home / Gallery  /  Shradhanjali to Dr Babasaheb Ambedkar 2016

Shradhanjali to Dr Babasaheb Ambedkar 2016




बेस्ट उपक्रमातर्फे ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बेस्ट समिती अध्यक्ष श्री मोहन मिठबावकर यांनी कुलाबा आगारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली . त्यावेळी बेस्ट समिती सदस्य श्री रंजन चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

त्यानंतर श्री मिठबावकर यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले .


Contact us Need Help?

Your email address will not be published.

Required fields are marked *

Your email address will not be published.

Required fields are marked *