BACK

Home / Gallery  /  Mahaparinirvan Din - Program 2016

Mahaparinirvan Din - Program 2016






बेस्ट उपक्रमातर्फे ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचे उदघाटन मुंबईच्या माननीय महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक ०५.१२.२०१६ रोजी सकाळी ११.४५ वा. शिवाजी पार्क, दादर (नाना नानी पार्क जवळ) येथे करण्यात आले. यावेळी सर्वश्रीमती उपमहापौर अलका केरकर, शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेविका समिता कांबळे तसेच सर्वश्री बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर, बेस्ट समिती सदस्य संदेश कोंडविलकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


Contact us Need Help?

Your email address will not be published.

Required fields are marked *

Your email address will not be published.

Required fields are marked *