BACK

Home / Gallery  / 

बेस्ट केअर फॉर ऑल

बेस्ट केअर फॉर ऑल


दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी बेस्ट उपक्रमाद्वारे बेस्टचे प्रवासी आणि वीजग्राहक यांच्यासाठी ' बेस्ट आमची काळजी घेते सर्वांची ' या योजनेअंतर्गत वर्षातून एकदा मोफत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी इ पर्स आणि वैध पासधारक प्रवासी तसेच वैध फोटो ओळ्खपत्रधारक वीजग्राहक यांना लागू केली जाणार आहे. या निमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेला बेस्ट समिती अध्यक्ष श्री अनिल कोकीळ, बेस्ट समिती सदस्य श्री सुहास सामंत, बेस्टचे महाव्यवस्थापक श्री जगदीश पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते .

सदर योजना बेस्टचे कर्मचारी , त्यांचे कुटुंबीय , बेस्टचे समिती सदस्य व त्यांचे जोडीदार , बेस्टचे माजी कर्मचारी व त्यांचे जोडीदार तसेच बेस्टचे वार्ताकन करणारे पत्रकार यांच्यासाठी देखील उपलब्ध आहे.

या योजनेचा शुभारंभ दिनांक १ मे २०१७ पासून केला जाणार आहे..