BACK

Home / Gallery  /  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती






आज शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११. ०० वाजता बेस्ट भवन, कुलाबा आगार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष श्री अनिल कोकीळ यांच्या शुभहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी बेस्ट समिती सदस्य श्री सुनिल गणाचार्य, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री संजय भागवत तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.