BACK

Home / Gallery  /  बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा

बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा


मंगळवार दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५. ०० वाजता बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगार येथे अत्याधुनिक बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मुंबईचे महापौर श्री विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर, माजी महापौर श्रीमती श्रद्धा जाधव, खासदार श्री राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री सुनील शिंदे, सदा सरवणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री रमेश कोरगावकर, सभागृह नेता श्री यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष श्री अनिल कोकीळ, सुधार समिती अध्यक्ष श्री अनंत नर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती शुभदा गुडेकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री राजेश कुसळे, हर्षद कारकर, सुहास सामंत, नगरसेवक सर्वश्री सचिन पडवळ, प्रल्हाद ठोंबरे, वसंत नकाशे, टी. एम. जगदीश, अमेय घोले, नगरसेविका सर्वश्रीमती स्मिता गावकर, नेव्हर मारियाम्मा, वणू, तसेच सर्वश्रीमती उर्मिला पांचाळ, मनीषा कायंदे आणि बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री संजय भागवत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Contact us Need Help?

Your email address will not be published.

Required fields are marked *

Your email address will not be published.

Required fields are marked *