BACK

Home / Gallery  / 

विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांचा सत्कार
सन २०१५-१६ मध्ये माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या व पदवी पदव्युतर तसेच तत्सम परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज दिनांक ०५ जानेवारी २०१७ रोजी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.