BACK

Home / Gallery  / 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन.
दिनांक २१/०६/२०१८ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारातील टी.टी. सी. येथे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट उपक्रमाचे माजी विभागीय अभियंता श्री एकनाथ चौधरी यांनी अधिकारी व कर्मचारी यांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. उपक्रमातील कर्मचारी व अधिकारी यांनी याचा लाभ घेतला.या प्रसंगी श्री आर जे सिंह ( उपमहाव्यवस्थापक ,बेस्ट), श्री अशोक जवकर ( उपमुख्य व्यवस्थापक ,परिवहन), श्री मनोज भोसले (विभागीय अभियंता दक्षता) व इतर अधिकारी व कर्मचारी मोट्या संख्येने उपस्थीत होते. श्री पी पी कुलकर्णी (विभागीय अभियंता, ग्राहकसेवा जी उत्तर) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.