BACK

Home / Gallery  /  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता बेस्ट भवन, कुलाबा आगार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास मा. श्री अनिल कोकीळ, अध्यक्ष बेस्ट समिती यांच्या हस्ते व मान. डॉ. सुरेंद्र कुमार बागडे, महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमप्रसंगी बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी/ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Contact us Need Help?

Your email address will not be published.

Required fields are marked *

Your email address will not be published.

Required fields are marked *