BACK

Home / Gallery  / 

कुलाबा मुख्यालय येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती साजरी करण्यात आली.

कुलाबा मुख्यालय येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती साजरी करण्यात आली.


बेस्ट उपक्रमाच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वा. कुलाबा मुख्यालय येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने माननीय अध्यक्ष , बेस्ट समिती श्री. अनिल पाटणकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री. सुरेंद्र कुमार बागड़े , अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री राजेन्द्र मदने तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.