BACK

Home / Gallery  / 

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण


भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारात आज सकाळी ८.१५ वाजता बेस्ट समिती अध्यक्ष माननीय श्री अनिल कोकीळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बेस्ट समिती सदस्य श्री राजेश कुसळे, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार ब&##2366;गडे तसेच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.