BACK

Home / Gallery  / 

बेस्ट दिनानिमित्त प्रदर्शन

बेस्ट दिनानिमित्त प्रदर्शन


७० व्या बेस्ट दिनानिमित्त रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, दादर येथे बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनाचे उदघाटन माननीय खासदार श्री अनिल देसाई यांच्या शुभहस्ते आज सकाळी ११.१५ वाजता पार पडले. त्यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष माननीय श्री अनिल कोकीळ, विद्यमान आमदार आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष माननीय श्री सुनील शिंदे, बेस्ट समिती सदस्य श्री राजेश कुसळे, श्रीमती रत्ना महाले तसेच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.