BACK

Home / Gallery  / 

बेस्टच्या वरळी नाका येथे वीज देयक भरणा केंद्राचे उदघाटन

बेस्टच्या वरळी नाका येथे वीज देयक भरणा केंद्राचे उदघाटन


दिनांक १८.०५.२०१७ रोजी बेस्टच्या वरळी फ्युज कंट्रोल, वरळी नाका येथे वीज देयक भरणा केंद्राचे उदघाटन सकाळी १०.३० वाजता माननीय नगरसेवक श्री आशिष चेम्बुरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष श्री अनिल कोकीळ, बेस्ट समिती सदस्य श्री राजेश कुसळे, नगरसेवक ऍडव्होकेट संतोष खरात, नगरसेविका श्रीमती किशोरी पेडणेकर, बेस्टचे अतिरिक्त महाव्यस्थापक श्री संजय भागवत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.